Politics
मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक! ‘ती’ चार प्रमाणपत्रे मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, सरकारला मोठा अल्टिमेटम
रद्द झालेली चार प्रमाणपत्रे मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४ दिवसांची मुदत दिली आहे.
‘माझे नेते मला 2029 पर्यंत महाराष्ट्रातच ठेवतील’; दिल्लीच्या चर्चांवर फडणवीसांचं स्पष्ट उत्तर
देवेंद्र फडणवीसांनी 2029 पर्यंत दिल्लीत जाणार नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य सांगितले.
कोल्हापुरात राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थकांमध्ये राडा; शिवाजी चौकात तणाव
कोल्हापुरात राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर समर्थकांमध्ये राडा झाल्याने शिवाजी चौकात तणाव निर्माण झाला.
जरांगेंनी उपोषण सोडावं! ‘मराठा आरक्षणाच्या 90% मागण्या मान्य’, गिरीश महाजनांचा दावा
गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील 90 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा केला आहे.
राघव चड्ढा यांचं नाव SIR यादीतून वगळलं; ‘आप’ म्हणतं, ‘खासदारकी धोक्यात येऊ शकते’
राघव चड्ढा यांचं पंजाबच्या मतदारयादीतून नाव हटवल्याने SIR वाद पेटला असून ‘आप’ने त्यांच्या खासदारकीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
मोदींचा वारसदार म्हणून फडणवीस? उपपंतप्रधानपदावरून संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान करण्याचा संघाचा आग्रह असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
‘भैय्या चाटम’ स्टंटबाजी करत आहेत; मनसेकडून अमित साटमांच्या ‘त्या’ वक्तव्याचा खरपूस समाचार
राज ठाकरेंच्या नातवाच्या शाळेवरून सुरू झालेल्या वादात मनसेने उडी घेत भाजप नेते अमित साटम यांच्यासह थेट फडणवीस कुटुंबावरही पलटवार केला आहे.
शिवसेना चिन्ह आणि मोदींच्या दौऱ्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा; महागाईवरूनही सरकारला घेरलं
बारामतीत बोलताना शरद पवारांनी शिवसेना चिन्ह सुनावणी, वाढती महागाई आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत सविस्तर आणि थेट भूमिका मांडली आहे.
मराठवाड्यात राजकीय रणधुमाळी; ठाकरे पिता-पुत्रांचे दौरे
मराठवाड्यात ‘मिशन मराठवाडा’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे पिता-पुत्रांचे दौरे, शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन आणि जरांगेंच्या उपोषणामुळे राजकीय वातावरण तापले.
‘सिल्व्हर ओकला शिवसेना झुकवली’; संजय शिरसाटांची संजय राऊतांवर वादग्रस्त टीका
संजय राऊतांच्या ‘जिथे शिंदे तिथे सौदा’ टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केलं.














