Politics
Prakash Ambedkar | आमच्या हातात सत्ता आली तर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात टाकू – प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar | अकोला: दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात विजयादशमीनिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ...
Sushma Andhare | आम्हाला मेळाव्याच्या माध्यमातून इव्हेंट करायचा नाही; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
Sushma Andhare | पुणे: आज दसऱ्यानिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटाचा मेळावा पार पडणार आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे ...
Pankaja Munde | आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर उन्हात बांधू – पंकजा मुंडे
Pankaja Munde | बीड: आज देशामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्यानिमित्त मुंबईमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा ...
Sambhaji Bhide | नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू – संभाजी भिडे
Sambhaji Bhide | सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरामध्ये नऊ दिवस दुर्गामाता दौड सुरू होती. युवकांमध्ये देशभक्ती ...
Nilesh Rane | भाजपला मोठा धक्का! निलेश राणे राजकारणातून कायमचे बाहेर
Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडले? याचा ...
Pankaja Munde | दसरा मेळाव्याआधी पंकजा मुंडेंचे झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
Pankaja Munde | बीड: आज देशभरात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी मेळावा घ्यायची शिवसेनेचे परंपरा आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून ...
Yashomati Thakur | पीओ बियर, करो सरकार को चिअर; यशोमती ठाकूर यांची राज्य सरकारवर खोचक टीका
Yashomati Thakur | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये बियर विक्रीत घट झाल्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. बिअरच्या व्यापाराला चालना देण्यासाठी ...
Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आधी ड्रग्सच्या रावणाला संपवावं अन् मग जय श्रीराम म्हणावं – संजय राऊत
Sanjay Raut | मुंबई: राज्यामध्ये सध्या ड्रग्सचं प्रकरण चर्चेत आहे. अशात काल पैठण सारख्या छोट्या शहरामध्ये 250 कोटी रुपयांचं ड्रग सापडलं आहे. याच पार्श्वभूमीवर ...
Uddhav Thackeray | सध्याचं शासन श्रीरामाचा गजर करत सरकारी प्रमोशन करतंय; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आज देशामध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जात आहे. या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करत अहंकारावर विजय ...
Devendra Fadnavis | मराठ्यांना आरक्षण मिळणार की नाही? देवेंद्र फडणवीस म्हणतात…
Devendra Fadnavis | नागपूर: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाज आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे. आरक्षणाच्या ...




