MHT CET Result | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य सरकारच्या राज्य एकत्रित प्रवेश परीक्षा (MHT CET) दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी http://cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल बघू शकतात.
MHT CET चा रिझल्ट आज म्हणजेच 12 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी हा निकाल सकाळी 11 वाजल्यापासून बघू शकतात. सकाळी 11 वाजेनंतर विद्यार्थी त्यांचा निकाल आणि रँक तपासून शकतात.
How to see the result?
- MHT CET परीक्षेचा निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना या http://cetcell.mahacet.org वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर विद्यार्थ्यांना होम पेजवर असलेल्या MHT CET Result 2023 या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- हे पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लॉगिन करून वैयक्तिक माहिती प्रविष्ट करावी लागेल.
- त्यानंतर CET Result 2023 पेज ओपन होईल.
- या पेजवर विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole | दंगेखोरांना सोडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध – नाना पटोले
- Weather Update | नागरिकांनो सावधान! बिपरजॉय चक्रीवादळामुळे ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
- Sanjay Raut | आम्ही कुणाचे वकीलपत्र घेतले नाही, पक्षाने अन्याय केला असेल तर…; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
- Sharad Pawar | “… म्हणून अजित पवारांना पद दिलं नाही”; शरद पवारांची महत्वाची प्रतिक्रिया
- Jayant Patil | अजित पवारांवर अन्याय झाला? जयंत पाटील म्हणाले…