मोठी बातमी
अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले ठरले निमित्त, सोन्या-चांदीच्या किमतीत अचानक झाली मोठी घसरण!
अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलर मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने सचिन तेंडुलकरही थक्क, १५ वर्षांच्या पोराने मोडता मोडता सोडला ख्रिस गेलचा विक्रम!
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी करत सचिन तेंडुलकरलाही थक्क केले. राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा ४७ धावांनी धुव्वा उडवला.
“हिंमत असेल, तर सलमान खानला बॅन करून दाखवा”; राखी सावंतची ‘डॉन ३’ वादात उडी, फरहान अख्तरला थेट आव्हान!
रणवीर सिंहच्या 'डॉन ३' वादात उडी घेत राखी सावंतने फरहान अख्तरवर जोरदार टीका केली असून, हिंमत असेल तर सलमानला बॅन करून दाखवा, असं ओपन चॅलेंज दिलं आहे.
मान्सूनचा पहिला अंदाज हुकला, आता ‘या’ तारखेला धडकणार? पावसाच्या नव्या अपडेटने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली!
अरबी समुद्रात मोसमी वारे रेंगाळल्याने केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा पहिला अंदाज चुकला आहे. आता पाऊस २ ते ४ जून दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री दिपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन, रुपाली चाकणकरांचा रोल केल्यास करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा!
अशोक खरात प्रकरणावरील चित्रपटात रुपाली चाकणकरांची भूमिका साकारू नये म्हणून अभिनेत्री दिपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन येत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
थलपती विजय पोहोचले पंतप्रधान मोदींच्या दरबारी, २५ मिनिटांच्या ‘त्या’ गुपित भेटीने उडाली खळबळ!
तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यांच्या या २५ मिनिटांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अंकिता लोखंडेने शेअर केले मशिदीतले फोटो, गोसेवा केल्यानंतर थेट हिजाब घातल्याने नेटकरी संतापले!
अभिनेत्री अंकिता लोखंडेने अबू धाबीतील मशिदीत हिजाब परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिच्यावर दुटप्पी भूमिकेचा आरोप करत जोरदार टीका केली आहे.
अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला अन् भारतात सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; खरेदी करण्यापूर्वी नवे दर बघा!
मेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धसदृश परिस्थितीमुळे भारतात सोन्याचा दर १ लाख ५८,४४० रुपयांवर पोहोचला असून चांदीने २ लाख ७२ हजार पार केले आहेत.
पराभव झाला की थेट गाशा गुंडाळावा लागणार; हैदराबाद-राजस्थान महामुकाबल्यात कोण मारणार बाजी?
आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने असतील. हरणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.














