मोठी बातमी

Raja Shivaji Movie: बॉक्स ऑफिसवर ५ ऐतिहासिक रेकॉर्ड्स!

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने रचले असे ५ रेकॉर्ड्स जे मोडणं कठीण; अवघ्या 25 दिवसांत केली छप्परफाड कमाई

'राजा शिवाजी' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार करत ५ मोठे विक्रम रचले आहेत. सैराटलाही या चित्रपटाने मागे टाकले आहे.

Divyanka Tripathi Twins: दिव्यांका झाली आई!

मेरे करण-अर्जुन आ गए…..दिव्यांका त्रिपाठी झाली आई; लग्नाच्या १० वर्षांनंतर घरात दोन चिमुकल्यांची एन्ट्री!

लग्नाच्या १० वर्षांनंतर अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आई झाली आहे. तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला असून विवेक दहियाने सोशल मीडियावर ही बातमी दिली.

Ashok Kharat Movie: दीपाली सय्यद साकारणार चाकणकरांची भूमिका?

भोंदूबाबा अशोक खरातवर चित्रपट; दीपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?

नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांवर आता चित्रपट येतोय. यात अभिनेत्री दीपाली सय्यद थेट रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Chitrapat Mahamandal Election: उदय सामंत यांचा संताप!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन उदय सामंत यांचा संताप; म्हणाले, ‘मी ज्यांना मदत केली त्यांनीच…’

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचे आरोप झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना थेट खडसावलं आहे. पाटकर आणि भोसलेंच्या आरोप-प्रत्यारोपांनीही लक्ष वेधले आहे.

Ranveer Singh Ban: रणवीरवर बॉलिवूडमध्ये बंदी!

रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी; ‘डॉन ३’ मधील ‘तो’ एक निर्णय पडला भलताच महागात!

'डॉन ३' चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे अभिनेता रणवीर सिंहवर FWICE ने मोठी कारवाई करत थेट बॉलिवूडमध्ये बंदी घातली आहे.

Shreshta Iyer Controversy: श्रेयसच्या बहिणीचा संताप!

लोकांकडून शिव्या……ट्रोलर्सनी सर्व मर्यादा ओलांडल्या; श्रेयस अय्यरच्या बहिणीचा संताप

पंजाब किंग्स आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठाला अश्लील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर तिने व्हिडीओतून संताप व्यक्त करत स्पष्टीकरण दिलंय.

Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा कहर, ११ जणांचा मृत्यू!

महाराष्ट्रात उन्हाचा तांडव; २४ तासांत तब्बल ११ जणांचा बळी, नेमकं काय घडतंय?

राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अमरावती आणि जळगावमध्ये अवघ्या २४ तासांत ११ जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Neelam Shirke Withdraws: निवडणुकीत मोठा ट्विस्ट!

उदय सामंत यांच्या पत्नीची मोठी माघार; निवडणुकीत अचानक ‘हा’ मोठा ट्विस्ट!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांनी माघार घेतली आहे. वर्षा उसगावकर यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय.

Maharashtra Rain News: राज्यात अवकाळीचा हाहाकार!

महाराष्ट्रात निसर्गाचा रुद्रावतार; पावसाचा दणादण मारा, भयंकर वाऱ्याने घराची पत्रेही उडाली

राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Sushant Shelar on Sushma Andhare: शेलारांचा अंधारेंवर हल्लाबोल!

सुषमा अंधारेंना सुशांत शेलारांचा धोबीपछाड; ‘मान अशी-तशी केल्याने…’ म्हणत थेट डिवचलं!

सुशांत शेलार यांनी चित्रपट महामंडळ निवडणुकीवरून सुषमा अंधारेंवर बोचरी टीका केली आहे. तसेच विजय पाटकरांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला.