Marathi News
“कुंभमेळ्याचा पैसा ‘पक्षात’ लावण्यासाठी?”; गिरीश महाजनांवर पुण्यातून गंभीर आरोप, अजितदादांनाही ‘तो’ सल्ला!
काँग्रेसने गिरीश महाजनांवर कुंभमेळ्याच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. "हा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातो," असा दावा सपकाळांनी केला.
“भाजपचे राष्ट्र प्रथम नाही, बलात्कारी, भ्रष्टाचारी प्रथम…”; ठाकरेंचा भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!
"भाजपचा प्रवास 'राष्ट्र प्रथम' कडून 'बलात्कारी प्रथम' कडे सुरू आहे." उद्धव ठाकरेंनी बदलापूर आणि पालघर प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
“संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? चीड, राग आहे की नाही?”; वर्षातून ४४ दिवस पाणी मिळाल्याने ठाकरेंचा भडका!
"संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? अंगात रग उरलीये का?" पाणीप्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमध्ये भडका. ३६५ दिवसांत फक्त ४४ दिवस पाणी मिळाल्याने संताप.
“५० खोके एकदम ओके”; भररस्त्यात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; शिंदेंच्या शिवसेनेलाच दिला ‘घरचा आहेर’?
मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी चक्क शिंदेंच्या शिवसेनेविरोधात '५० खोके एकदम ओके'ची घोषणाबाजी केली. वॉर्ड १७३ मधील मैत्रीपूर्ण लढतीत मोठा राडा झाला आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड? खात्यात थेट ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होण्याची शक्यता!
लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून ३००० रुपये मकर संक्रांतीला मिळण्याची शक्यता आहे, पण विरोधकांनी आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
तेजश्री प्रधाननंतर आता ‘नॅशनल क्रश’ घेणार मुख्यमंत्र्यांची ‘शाळा’; पुण्यात होणाऱ्या ‘त्या’ मुलाखतीची जोरदार चर्चा!
ठाण्यात तेजश्री प्रधाननंतर आता पुण्यात 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीसाठी सज्ज झाली आहे. भाजपचा हा नवा 'सेलिब्रिटी पॅटर्न' आणि पुण्यात होणारा हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
“पुरावे बैलगाडीभर आणि कृती शून्य? फडणवीस ‘दुतोंडी गांडुळासारखे’…”; ठाकरेंचा सर्वात विखारी हल्ला!
"७० हजार कोटींचे पुरावे खोटे की तुम्ही दुतोंडी गांडूळ?" उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत विखारी टीका केली आहे. बदलापूर प्रकरणावरूनही त्यांनी भाजपला घेरले.
“उष्टं-खरकटं का खाता? बाळासाहेबांनी दोन घास भरवले नाहीतर…”; ठाकरेंचा दानवेंवर ‘विखारी’ वार!
"बाळासाहेबांनी घास भरवला नसता तर तुमचं राजकारण कुपोषणाने संपलं असतं," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर टीका केली. 'उष्टं-खरकटं' विधानावरूनही त्यांनी दानवेंना घेरले.
“पाणी नाही, पण दारू मात्र मिळते!”; अजित पवारांच्या ‘त्या’ होर्डिंगवरून ठाकरेंचा संतापजनक सवाल
"पाणी नाही, पण दारू मात्र मिळते," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या 'नशामुक्त' अभियानाची खिल्ली उडवली. पाणीप्रश्नावरून त्यांनी सरकारला घेरले.
“बापाची चप्पल पायात आली म्हणून…” अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर राष्ट्रवादीचा महेश लांडगेंवर ‘काटा काढ’ वार!
अजित पवारांवरील एकेरी टीकेनंतर सूरज चव्हाण यांनी महेश लांडगेंचा समाचार घेतला. "बापाची चप्पल पायात आली म्हणून शहाणं समजू नये," असा टोला त्यांनी लगावला आहे.














