Marathi News
दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपचा विरोध असून तिथे नरेंद्र मोदींचे नाव देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!
'धुरंधर' सिनेमाच्या यशावर अभिजीत बिचुकलेची (Abhijeet Bichukale) खोचक प्रतिक्रिया. "५० दिवसांत लोक विसरतील", म्हणत स्वतःलाच घोषित केलं महाराष्ट्राचा खरा धुरंधर!
BMC Election 2026: ऐन निवडणुकीत भाजप-मनसे भिडले; मोठा राडा, ‘त्या’ एका कारणावरून हाणामारी!
मुंबईत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोरेगाव पश्चिमेत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली असून यात एक जण जखमी झाला आहे.
“लाडक्या बहिणीं”चा हप्ता लटकणार?; तक्रारीनंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, तारखेबद्दल म्हणाले…
काँग्रेसच्या तक्रारीनंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता. "आयोगाने सांगितलं तर १६ तारखेला पैसे देऊ," अजित पवारांचे मोठे वक्तव्य.
मुंबईचा चेहरामोहरा बदलणार? फडणवीसांच्या ‘मास्टर प्लॅन’ची जोरदार चर्चा; जाणून घ्या नेमकं काय आहे व्हिजन
अटल सेतू आणि मेट्रोमुळे प्रवास वेगवान होतोय, तर बीडीडी चाळ आणि धारावी पुनर्विकासामुळे मुंबईकरांना हक्काचं घर मिळतंय. वाचा देवेंद्र फडणवीसांच्या 'मास्टर प्लॅन'चा हा सविस्तर आढावा.
“पदं काढून घ्या, गल्लीत कुणी गणपतीलाही…”; विलासरावांवर बोलणाऱ्या चव्हाणांवर राज ठाकरेंचा घणाघात
"पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीलाही बोलावणार नाही." विलासराव देशमुखांवरील टीकेचा समाचार घेताना राज ठाकरेंनी रवींद्र चव्हाणांवर सडकून टीका केली.
मनोरमा-दिलीप खेडकरांना गुंगीचं औषध, पूजाला बांधून ठेवलं; वादग्रस्त ‘IAS’च्या घरात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
पूजा खेडकरच्या घरात नेपाळी नोकराने पालकांना गुंगीचे औषध देऊन चोरी केली. पूजाला बांधून ठेवून मोबाईल लंपास केल्याने खळबळ. पोलिसांचा तपास सुरू.
“देवाच्या नावाखाली ६० हजार कोटींचा डल्ला?”; राजू शेट्टींचा फडणवीसांवर सर्वात मोठा ‘बॉम्ब’!
"शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी नाही, तर ६० हजार कोटींचा डल्ला मारण्यासाठी आहे." राजू शेट्टींचा फडणवीसांवर घणाघात. खर्चाच्या आकड्यांवरून उपस्थित केले गंभीर प्रश्न.
“पुरावे खरे असतील तर पवारांची हकालपट्टी करा, नाहीतर…”; ७० हजार कोटींवरून ठाकरेंचा फडणवीसांना ‘अल्टीमेटम’!
"एकतर अजित पवारांना मंत्रीपदावरून दूर करा किंवा माफी मागा." उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिले दोन पर्याय. सत्तेसाठी 'दुतोंडी गांडुळासारखे' वागत असल्याची केली टीका.














