Marathi News
सुवर्णनील हाऊसिंग पार्कमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; सोसायटीत रंगला शिवजयंतीचा सोहळा
सुवर्णनील हाऊसिंग पार्कमध्ये रहिवाशांनी एकत्र येत शिवजयंती साजरी केली. यावेळी लहान मुलांनी भाषणे आणि नृत्यातून शिवरायांचा इतिहास उलगडत उपस्थितांची मने जिंकली.
बिग बॉसमध्ये राखी सावंतचा गेम: राखी बाहेर जाणार म्हणताच हसले; ‘त्या’ एका ट्विस्टने उडाली मोठी खळबळ!
बिग बॉस मराठी ६ मध्ये राखी सावंत घराबाहेर जाणार या आनंदात असलेल्या स्पर्धकांना मोठा धक्का बसला. राखी थेट 'उत्तराधिकारी' बनल्याने घरात खळबळ उडाली आहे.
सोने-चांदीचा भडका: एकाच दिवसात दरात मोठी उसळी; ‘हे’ नवे दर पाहून खरेदीदारांना फुटला घाम!
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. सोने ३१५१ रुपयांनी तर चांदी तब्बल ८४३२ रुपयांनी महागल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
‘हिरव्या पोळी’ने बदललं नशीब! शून्यातून उभं केलं 10 वर्षांचं साम्राज्य, काय आहे ‘प्रसिका’ची Inside Story?
'प्रसिका' फेम प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स अचानक सस्पेंड झाले आहेत. या कारवाईने त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हार्दिक पांड्याचं दुसरं प्रेम: मध्यरात्री शेअर केला ‘तो’ बोल्ड फोटो; विश्वचषकातच उडाली मोठी खळबळ!
टी-२० विश्वचषकाचा थरार सुरू असतानाच हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड माहिकासोबतचा स्विमिंग पूलमधील बोल्ड फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची अधिकृत कबुली दिली आहे.
‘तो साधाभोळा नाही…… तोच बिग बॉसचा खरा मास्टरमाईंड’; अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणचा खरा चेहरा आणला समोर!
अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणवर गंभीर आरोप करत तोच बिग बॉसचा खरा 'मास्टरमाईंड' असल्याचा दावा केला आहे. या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
Maharashtra Kesari : पुण्यात पुन्हा शड्डू घुमणार; ६८ व्या केसरीचा थरार ‘या’ तारखेला!
यंदाची ६८ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यातल्या वाघोलीत होणार आहे. १८ ते २२ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या थरारात ८४० मल्ल सहभागी होतील.
कपिल देव, गावस्करांचे पाक सरकारला पत्र; तुरुंगातील इम्रानसाठी १४ दिग्गजांचं पत्र धडकलं!
तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या मदतीसाठी कपिल देव आणि सुनील गावस्कर सरसावले आहेत. १४ दिग्गजांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहीत चिंता व्यक्त केली आहे.














