Share

अंतरवालीतील आंदोलनस्थळाचा मंडप काढण्यास सुरुवात; Manoj Jarange पाटील आक्रमक

मुंबई: मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष आता अधिक पेटण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला गेले असता सरकारने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळाचा मंडप पोलिसांच्या माध्यमातून काढण्यासाठी हालचाली सुरू केली होती.

त्यामुळे मनोज जरांगे हे उपचार सोडून अंतरवालीला निघाले होते. अंतरवालीतील आंदोलनस्थळाचा मंडप काढण्यास सुरुवात झाल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होते. जरांगे आक्रमक होताच पोलिसांनी काम थांबवले!

LIVE – देवेंद्र फडणवीस आक्रमक । अंतरवालीतील आंदोलनस्थळाचा मंडप काढण्यास सुरुवात

महत्वाच्या बातम्या

मुंबई: मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष आता अधिक पेटण्याची …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now