Nashik
लता मंगेशकर विद्यापीठाला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लता मंगेशकर विद्यापीठासह दोन विद्यापीठांना मंजुरी आणि क्रीडा, महसूल व न्यायव्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
कुंभमेळा लुटण्यासाठी आलेला फडणवीसांचा एजेंट गिरीश! काँग्रेसचा घणाघात
नाशिक कुंभमेळा वर्कऑर्डर घोटाळा प्रकरणात काँग्रेसने गिरीश महाजन आणि फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली.
नाशिकमधील खड्ड्यांवरून राजकारण तापलं; आदित्य ठाकरे-संजय राऊत आज पाहणी दौऱ्यावर
शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये थेट रस्त्यावर उतरले आहेत.
Maharashtra Rain Update : राज्यात पावसाची विश्रांती; ‘या’ दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी आज गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावणं पडणार महागात, राज्यभर धडक कारवाईचे आदेश
खाजगी वाहनांवर 'पोलीस' पाटी लावून फिरणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘लोक भाजपलाच मत देणार असतील तर आता भोगा’; राज ठाकरे यांनी नाशिककरांना सुनावणे
राज ठाकरे यांनी नाशिक कुंभमेळा तयारीवर टीका करत रस्त्यांची दुरवस्था, वृक्षतोड, प्रशासनाची निष्क्रियता आणि गुजरातच्या कंत्राटदारांवर प्रश्न उपस्थित केले.
१ ऑगस्टपासून LPG गॅसचे नियम बदलले; आता ‘हा’ मेसेज दाखवल्याशिवाय घरपोच मिळणार नाही सिलेंडर!
१ ऑगस्टपासून गॅस वितरणाचे नियम बदलत आहेत. आता ग्राहकांना मोबाईलवर आलेला ओटीपी दिल्याशिवाय घरपोच सिलेंडर मिळणार नाही, तसेच ई-केवायसी अनिवार्य केली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं थैमान? IMD चा नवा अलर्ट, 10 जिल्ह्यांत हाय अलर्ट!
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, IMD ने 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. जळगावला रेड अलर्ट, तर मुंबईत यलो अलर्ट.
ठाकरे पक्षात शेवटी तिघेच उरतील; गिरीश महाजनांचा मोठा दावा
नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी बहुमताची चिंता करण्याऐवजी पक्ष वाचवण्यावर लक्ष द्यावे, कारण आणखी अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला.
IRCTC Ticket Booking: कॅप्चाची कटकट कायमची संपणार! रेल्वेच्या नव्या वेबसाईटमुळे प्रवाशांचा मनस्ताप टळणार
IRCTC च्या नव्या वेबसाईटवरून आता कॅप्चा आणि पॉपअप्स हद्दपार होणार आहेत. तिकीट बुकिंगची क्षमता वाढल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.














