Share

Job Vacancies | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्यामार्फत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यामध्ये अर्ज करू शकतात. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय यांच्यामार्फत … Read more

Published On: 

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्यामार्फत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यामध्ये अर्ज करू शकतात.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक (व्याख्याता) पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1GGw71Vt_GZu-aHyxCqOH8p2pqF0Ox7iq/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.pdkv.ac.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install