Share

Job Opportunity | एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Aviation Services Private Limited) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरातीतील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Aviation Services Private Limited) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरातीतील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Aviation Services Private Limited) यांच्या आस्थापनेवरील ग्राहक सेवा एजंट पदाच्या एकूण 1086 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Aviation Services Private Limited) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 21 जून 2023 पर्यंत या भरती प्रक्रियेसाठी (Aviation Services Private Limited) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

Home

जाहिरात पाहा (View ad)

https://wpassets.adda247.com/wp-content/uploads/multisite/sites/2/2022/05/28154550/IGI-Aviation-Recruitment-2023.pdf

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही