Share

Fisheries Department | मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Fisheries Department | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन … Read more

Published On: 

Fisheries Department | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मत्स्यव्यवसाय विभाग (Fisheries Department) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सागर मित्र पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Fisheries Department) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार या पदासाठी (Fisheries Department) दिनांक 4 मे 2023 पर्यंत ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

[email protected]

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1V-Cr5MDW0LCuhX2lSCIoStFSPR0kxXjc/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.fisheries.maharashtra.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही