Job Opportunity | राष्ट्रीय एड्स संस्थेमध्ये (ICMR) ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (ICMR), पुणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. राष्ट्रीय एड संशोधन संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (ICMR), पुणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय एड संशोधन संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार, उच्च विभाग लिपिक पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 23 आणि 26 मार्च 2023 (पदांनुसार) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.nari-icmr.res.in/Nari/Career

जाहिरात पाहा (View ad)

https://www.nari-icmr.res.in/Nari/Career

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.nari-icmr.res.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही