Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office), गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अशासकीय सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1JE4rEdYDPLzSPicBx7SAH6fq5J6I61MA/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://gondia.gov.in/en/

महत्वाच्या बातम्या

Back to top button