Share

Bank Job | बँकेत नोकरीची संधी! इंडियन ओव्हरसीज बँकेत रिक्त पदांसाठी भरती सुरू

🕒 1 min readBank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती (Bank Job) प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

या भरती (Bank Job) प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

इंडियन ओव्हरसीज बँक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Bank Job) प्रक्रियेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर (मॅनेजर/सिनियर मॅनेजर) पदाच्या 66 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या पदासाठी (Bank Job) अर्ज करत असताना जनरल/ओबीसी EWS श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये फी भरावी लागणार आहे. SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना 175 रुपये फी भरावी लागणार आहे.

या भरती (Bank Job) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

http://www.iob.in./

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1xspEywEv7Hn0LCQQdNWpQ6HHTtSCmxmR/view

दरम्यान, बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये (Bank Job) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.iobnet.org:4441/recruitApp/RecApplicationAction.do?Method=MainPage

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!