Share

Job Opportunity | अणुऊर्जा विभागात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अणुऊर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर संचालनालय अंतर्गत भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अणुऊर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर संचालनालय अंतर्गत भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अणुऊर्जा विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://dpsdae.formflix.in/index.php

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1YWn27ODpXvbznsD1ueLBcyUrdL93eNke/view

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://www.dpsdae.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install