Tata Memorial Centre | टाटा मेमोरियल सेंटर यांच्यामार्फत ‘या’ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Tata Memorial Centre | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टाटा मेमोरियल सेंटर यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये संगणक प्रोग्रामर आणि परिचर पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

या भरती प्रक्रियेतील (Tata Memorial Centre) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Tata Memorial Centre) इच्छुक उमेदवारांना परिचारक पदासाठी 24 एप्रिल 2023 आणि संगणक प्रोग्रेशन पदासाठी 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

खोली क्रमांक 205, दुसरा मजला, कॅन्सर एपिडेमियोलॉजी सेंटर, अडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, कॅन्सरमधील संशोधन आणि शिक्षण, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई – 410210.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://tmc.gov.in/index.php/en/

जाहिरात पाहा (View Ad)

https://tmc.gov.in/m_events/Upload/11042023_8/ADVT%20ATTENDANT.pdf

https://tmc.gov.in/m_events/Upload/11042023_8/ADVT%20COMPUTER%20PROGRAMMER.pdf

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.