Share

Govt Job Opportunity | भारत सरकारच्या ‘या’ विभागात संधी, जाणून घ्या सविस्तर

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दुरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी दूरसंचार विभागामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दुरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी दूरसंचार विभागामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन म्हणजेच विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

भारतीय दूरसंचार विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये AAO, सीनियर अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट, LDC, पीएस स्टेनो आणि एमटीएस पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

भारत सरकारच्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोचतील, अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

Address to send application

द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स. महाराष्ट्र आणि गोवा. बीएसएनएल प्रशासकीय इमारत, 3 मजला, जुहू रोड. सांताक्रूझ पश्चिम, मुंबई, पिनकोड- 400054

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://dot.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1tSXXCQBCOC8Em8gKmWSngk8UhH_oWoiT/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही