📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

Govt Job Opportunity | आयकर विभागात नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर

🕒 1 min readGovt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आयकर विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.Related News for YouJob Tips | नोकरीसाठी अर्ज … Read more

Published On: 

🕒 1 min read

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

आयकर विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

आयकर विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये कर सहाय्यक पदाच्या 18 आणि हवालदार पदाच्या 11 रिक्त जागा भरण्यात (Govt Job Opportunity) येणार आहे. या पदांसाठी अर्ज करत असताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही. तर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://www.mumbaicustomszone1.gov.in/writereaddata/images/BTType/Sports%20Recruitment%20Advertisement%20English.pdf

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.tnincometax.gov.in/home

दरम्यान, सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम, पर्सनल अँड एस्टॅब्लिशमेंट सेक्शन, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!