Share

UPSC Recruitment | सरकारी नोकरीची संधी! UPSC मध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (UPSC Recruitment) प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून … Read more

Published On: 

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (UPSC Recruitment) प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

यूपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (UPSC Recruitment) प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहायक संचालक, प्राध्यापक आणि वरिष्ठ व्याख्याता पदाच्या जागा भरल्या (UPSC Recruitment) जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.upsconline.nic.in/oralateral/VacancyNoticePub.php

सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1OiBGXY-wuqZY0R0YoOVwjLngXncPFfi4/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://upsc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही