Explained
Explained – मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची धडपड; मुख्यमंत्र्यांनी आखली नवी खेळी!
Devendra Fadnavis attempts to take credit for Maratha reservation.
“पाणी नाही, आश्वासनांचा पूर!” — छ. संभाजीनगरच्या थेंबथेंब तहानेमागचं राजकीय स्वार्थाचे काळं राजकारण
Chhatrapati Sambhajinagar’s citizens battle every day for a drop of water while political leaders trade blame. Despite a daily need of 280 MLD, the city gets barely half. Tanker mafias profit while promises dry up. Who will answer the city’s cry for water?
Sanjay Shirsat यांच्या कन्येच्या प्रतापानंतर सिडकोचे गेले अध्यक्षपद; ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने केली होती पोलखोल
Sanjay Shirsat has suffered a major blow after assuming the post of minister. The government has decided to remove Sanjay Shirsat from the post of Chairman of CIDCO.
Explained | महायुतीत एकनाथ शिंदेंना अजित पवार अडचणीचे ठरतील?
ajit pawar eknath shinde maharashtra vidhansabha election 2024 | राजकीय अभ्यासक सांगतात, '' महाराष्ट्रात विधानसभेला २ ८ ८ जागा आहेत. त्यात भाजप १ ६ ० जागांवर लढणार आहे. राहिलेल्या १ २ ८ जागांवर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि इतर मित्र पक्ष असणार आहे.
संजय राऊत, चंद्रकांत खैरेंच्या कुशल खेळीने अंबादास दानवेंची पैठण विधानसभेत कोंडी
पैठण । Sanjay Raut । Chandrakant Khaire VS Ambadas Danve । राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. काही दिवसातच निवडणूक आयोग निवडणुकीचे ...
टाटा, जिओ की एअरटेल फायबर? कोणते इंटरनेट कनेक्शन सर्वात चांगले
Tata Fiber vs Airtel Fiber Vs Jio Fiber | Don't buy Airtel Fiber
ज्याची ‘सत्ता’ अजित पवार त्यांचे; आघाडीची सत्ता आली तर ‘दादा’ तिकडे जातील
NCP Ajit Pawar vs Sharad Pawar Mumbai Pune Nashik Maharashtra Politics । लोकशाहीत विरोधी पक्षांना काहीच किंमत नाही, असे पटवून देण्याचं प्रयत्न अजित पवार करत आहे का? असा प्रश्न आता राजकीय जाणकार, राज्यातील जनता करत आहे. २ ० २ ४ ला जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर अजित पवार पुन्हा विकासाचे कारण देऊन सत्तेत जातील? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. ज्याची 'सत्ता' अजित पवार त्यांचे असे नवीन सूत्र महाराष्ट्रात उदयास येत आहे.
ज्यांनी लोकसभा निवडणुकीत मुलाला पाडलं, त्यांच्याच प्रचारासाठी अजित पवारांनी काढली रॅली
Ajit Pawar | आज आपण जे चित्र बारामती लोकसभा मतदार संघात बघत आहोत तसेच प्रचाराचे चित्र २०१९ च्या मावळ लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले होते. ...












