Share

ESIC Recruitment | कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

ESIC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation), मुंबई यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्यामार्फत … Read more

Published On: 

ESIC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation), मुंबई यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (ESIC Recruitment) विविध पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अर्धवेळ/ पूर्णवेळ विशेषज्ञ, PGMO आणि UGMO पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (ESIC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (ESIC Recruitment) दिनांक 8 मे 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

वैद्यकीय अधीक्षक, ईएसआयएस हॉस्पिटल, होटगी रोड, सोलापूर, पिनकोड- 413003.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1GLrBp9K3kCyoIpQIk4d4Xlf8zvN-adCk/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.esic.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही