Share

Job Alert | ग्रामीण महिला व बाल विकास मंडळात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: ग्रामीण महिला व बाल विकास महामंडळ (Gramin Mahila Va Balak Vikas Mandal) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र … Read more

Published On: 

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: ग्रामीण महिला व बाल विकास महामंडळ (Gramin Mahila Va Balak Vikas Mandal) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

ग्रामीण महिला व बाल विकास मंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Alert) विविध पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये क्षेत्र प्रकल्प अधिकारी- 02 जागा, एचआरएम प्रकल्प अधिकारी – 01 जागा, MIS प्रकल्प अधिकारी- 01 जागा, फील्ड पर्यवेक्षक – 10 जागा, डेटा व्यवस्थापक – 01 जागा, डेटा एंट्री ऑपरेटर – 04 जागा, परिचर / शिपाई- 02 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Alert) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी (Job Alert) ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांना दिनांक 6 मे 2023 पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या ईमेलला भेट देऊ शकतात. त्याचबरोबर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालील पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

“Dy. मुख्य कार्यकारी अधिकारी” ग्रामीण महिला व बालक विकास मंडळाचे मुख्य कार्यालय, “जन्मनागल” बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंग, तिसरा मजला S.NO.7A/2, हडपसर औद्योगिक वसाहत, पुणे – 411 013”.

जाहिरात पाहा (View ad)

https://gmbvm.in/projectfiles/default/files/recruitment-notification-25042023.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://gmbvm.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install