Entertainment

Ankita Walavalkar on Suraj Chavan: अंकिताचा सुरजवर हल्लाबोल!

‘तो साधाभोळा नाही…… तोच बिग बॉसचा खरा मास्टरमाईंड’; अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणचा खरा चेहरा आणला समोर!

—

अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणवर गंभीर आरोप करत तोच बिग बॉसचा खरा 'मास्टरमाईंड' असल्याचा दावा केला आहे. या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

Rohit Sharma Marathi Video: 'मुंबईत राहतो तर...'

‘मुंबईत राहतो तर मराठी…’; हिटमॅन रोहित शर्माच्या ‘त्या’ एका वाक्याने जिंकलं महाराष्ट्राचं मन!

—

भारतीय कर्णधार रोहित शर्माने अस्खलित मराठी बोलत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 'मुंबईत राहतो तर मराठी येणारच', या त्याच्या वाक्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Salim Khan Health Update: भाईजानच्या वडिलांची प्रकृती बिघडली!

भाईजानच्या वडिलांची प्रकृती बिघडली; पहाटे तातडीने ICU मध्ये हालवले!

—

ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना तातडीने ICU मध्ये दाखल; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती, उद्या येणार हेल्थ बुलेटिन.

Bigg Boss Marathi 6: विशाल-रुचिताच्या प्रेमाची कबुली; वयाच्या अंतरावरून ट्रोल!

Bigg Boss Marathi : ‘आवडते मला रूचिता .. ‘; विशालच्या ‘त्या’ कबुलीने घरात खळबळ, नवा लव्ह अँगल?

—

बिग बॉसच्या घरात विशाल कोटियनने रुचिता जामदारबद्दल व्यक्त केल्या भावना; १५ वर्षांच्या वयाच्या अंतरावरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, प्रोमो व्हायरल.

Abhijeet Kelkar: टिपू सुलतान वादात अभिनेत्याची उडी!

हर्षवर्धन सपकाळांकडून टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना; संतापलेल्या मराठी अभिनेत्याचा थेट इशारा, म्हणाला…

—

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केल्याने वाद पेटलाय. यावर अभिनेता अभिजीत केळकरची संतप्त पोस्ट चर्चेत आली आहे.

Apurva Nemlekar Wedding: 'शेवंता'चं दुसरं लग्न! पतीचा फोटो आला समोर

‘रात्रीस खेळ चाले’ फेम ‘शेवंता’चं गुपचूप दुसरं लग्न! ८ वर्षांच्या संसारानंतर शिवसेनेच्या नेत्याला का सोडलं? समोर आलं ‘हे’ मोठं कारण

—

'रात्रीस खेळ चाले' फेम अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारीला दुसरं लग्न करत चाहत्यांना धक्का दिला आहे. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तिने पहिल्या पतीला का सोडलं, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Rashmika Vijay Wedding: ६० कोटींच्या ऑफरला नकार? नेटफ्लिक्सची डील फिस्कटली

Rashmika-Vijay Wedding: नवरी नटली, कोट्यवधींना विकणार स्ट्रीमिंग राइट्स? नेटफ्लिक्सनकडून ‘इतक्या’ कोटींची ऑफर

—

रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नेटफ्लिक्सने त्यांना लग्नाच्या व्हिडिओसाठी ६० कोटींची ऑफर दिली होती, पण प्रायव्हसीमुळे जोडप्याने ती नाकारल्याचं समजतंय.

Ashok Saraf on Sachin Pilgaonkar: ट्रोलर्सचा घेतला समाचार!

सचिनच्या ट्रोलिंगवर अशोक सराफ भडकले; म्हणाले, “तरुणपणीच त्यानं…”, नेटकऱ्यांना दिलं ओपन चॅलेंज!

—

सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांनी मौन सोडलं आहे. नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देत त्यांनी सचिनच्या संघर्षाची आणि अष्टपैलूत्वाची आठवण करून दिली.

Rajpal Yadav Viral Video: सलमानच्या मदतीने सुटका? सत्य जाणून घ्या

राजपाल यादव १० दिवसांत जेलबाहेर? सलमानने फिरवली ‘ती’ चक्रं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

—

राजपाल यादव जेलमधून सुटल्याचा आणि सलमान खानचे आभार मानतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पण सत्य काही वेगळंच आहे, जाणून घ्या यामागची खरी हकीकत.

Namrata Sambherao Viral Photos: शेतात राबतेय 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्री!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं शेतात फोटोशूट; ओळखणंही झालं कठीण, पाहून नेटकरी फिदा!

—

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचे शेतातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचा हा बदललेला अंदाज आणि आगामी सिनेमाची चर्चा सध्या जोरात आहे.