Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरणातील पुरावे कुठे आहेत? अखेर Dhananjay Deshmukh यांनी सांगूनच टाकलं

🕒 1 min readDhananjay Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) एक आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला अजूनही अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्याला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबीय करत आहेत. अशातच आता धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. “विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा फोन … Read more

by MHD

Published On: 

Dhananjay Deshmukh Demands data in Vishnu Chate phone

🕒 1 min read

Dhananjay Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) एक आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला अजूनही अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्याला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबीय करत आहेत. अशातच आता धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.

“विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा फोन कुठे तरी टाकला असून त्याच्या फोनमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व पुरावे आहेत. त्याच्यावर फक्त पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल न करता तो फोन कसा रिकव्हर कसा होईल? हे पहा,” असा सल्ला धनंजय देशमुखांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, “या सर्व आरोपींची वेगळी स्पेशल रिमांड घ्या. पुरावे आणि फोन जनतेसमोर आणून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या. याप्रकरणातील आरोपी, त्यांना मदत करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली आहे.

Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh murder case

दरम्यान, धनंजय देशमुख यांनी बीड हत्याप्रकरणाशी निगडित पुराव्यांबाबत मोठा दावा केला आहे. विष्णू चाटेच्या फोनचा शोध घेऊन पोलीस तो रिकव्हर कधी करणार? आणि आरोपींवर कधी कारवाई केली जाणार? याकडे देशमुख कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!