Share

CAPF Recruitment | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू

CAPF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Force) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी इच्छुक … Read more

Published On: 

CAPF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Force) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (CAPF Recruitment) सहाय्यक कमांडंट पदाच्या एकूण 322 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे.

या भरती प्रक्रियेतील (CAPF Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (CAPF Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://upsconline.nic.in/upsc/OTRP/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1qkQBA0ycG4KFwjwdyNhfM9h7Hfmi43Az/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://upsc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install