Author Profile
सुरेश धस यांच्या 'त्या' वक्तव्यावर Ajit Pawar संतापले; म्हणाले, "राष्ट्रवादीतील 'मुन्नी'..."

सुरेश धस यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Ajit Pawar संतापले; म्हणाले, “राष्ट्रवादीतील ‘मुन्नी’…”

'राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण', असा प्रश्न अजित पवार (Ajit Pawar ) यांना विचारण्यात आला. यावर "ज्यांनी हा मुद्दा काढलाय त्यांनाच विचारा", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

MCL MLA Hearing | मोठी बातमी! राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा

MCL MLA Hearing | मोठी बातमी! राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा

महायुती सरकारला दिलासा देणारी एक मोठी बातमी सध्याच्या घडीला समोर येतेय. राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.

"वाल्मिक कराड प्रकरणात ईडी कारवाई..."; Supriya Sule यांचा परखड सवाल

“वाल्मिक कराड प्रकरणात ईडी कारवाई…”; Supriya Sule यांचा परखड सवाल

एकीकडे पुरावे नसताना अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, परंतु वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल असताना कारवाई का नाही? असा प्रश्न सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी उपस्थित केला आहे.

"कोणाला तिकडे जायचे असेल तर..."; Jayant Patil आपल्याच नेत्यांवर भडकले

“कोणाला तिकडे जायचे असेल तर…”; Jayant Patil आपल्याच नेत्यांवर भडकले

पहिल्या रांगेत बसलेले अनेकजण तिकडे हारगुच्छ देऊन आलेत, असं म्हणत जयंत पाटील हे ( Jayant Patil ) आपल्याच नेत्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.

देशमुख हत्येवरून Ambadas Danve यांची सरकारवर आगपाखड; म्हणाले, "२३ वर्षाचा एक पोऱ्या..."

देशमुख हत्येवरून Ambadas Danve यांची सरकारवर आगपाखड; म्हणाले, “२३ वर्षाचा एक पोऱ्या…”

"देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही कोणाला सोडणार नाही, महोदय, सोडणे वगैरे नंतर, अगोदर आरोपी धरा तर!", असं म्हणत अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी फडणवीसांना टोला लागवला आहे.

"ठाकरे, पवारांना सोडून जाणारे रावणाचे..."; Sanjay Raut यांचा हल्लाबोल

“ठाकरे, पवारांना सोडून जाणारे रावणाचे…”; Sanjay Raut यांचा हल्लाबोल

अजित पवारांपासून ते सुनील तटकरे, प्रफुल पटेल या सगळ्यांना आज जे काही मिळालं ते शरद पवार यांच्यामुळे मिळालं. त्यांची आजा बाजारात जी किंमत आहे, ती शरद पवार यांनी केली, असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणालेत.

"Suresh Dhas यांनाच 'एसआयटी'च प्रमुख करा"; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

“Suresh Dhas यांनाच ‘एसआयटी’च प्रमुख करा”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण सुरु असल्याचं हाके म्हणालेत. मनोज जरांगे आणि सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य कमी केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

सुरेश धसांवरील आरोपांबाबत Amol Mitkari यांची भूमिका ठाम; म्हणाले "आरोप खोटे असतील तर..."

सुरेश धसांवरील आरोपांबाबत Amol Mitkari यांची भूमिका ठाम; म्हणाले “आरोप खोटे असतील तर…”

अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी आपण बोललेलं खोटं आहे का?, सुरेश धसांनी स्पष्ट करावं असं म्हटलंय. आपले आरोप खोटे असतील तर सुरेश धस त्यावर का बोलत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय. 

“धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडपली"; Sarangi Mahajan यांचा खळबळजनक दावा 

“धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन…”; Sarangi Mahajan यांचा खळबळजनक दावा 

दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन ( Sarangi Mahajan ) यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.  

"राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार"; Suresh Dhas यांचा रोख कुणाकडं?

“राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार”; Suresh Dhas यांचा रोख कुणाकडं?

"मिटकरी हा स्वत: बोलत नाहीये. मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय. माझे म्हणणे आहे की, जो कोणी मिटकरीला बोलायला लावतंय, त्याने पुढे यावे. मी त्याला चांगले उत्तर देईल", असं सुरेश धस ( Suresh Dhas ) म्हणालेत.