Author Profile
Sugar price hike in India

साखरेच्या दरवाढीवर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; साठेबाजी रोखण्यासाठी नवा नियम

—

साखरेच्या वाढत्या दरांवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले.

Mallikarjun Kharge on youth unemployment

‘8.7 कोटी तरुण ना शिक्षणात, ना नोकरीत’; मोदी सरकारवर खर्गेंचा हल्लाबोल

—

8.7 कोटी तरुण शिक्षण, नोकरी किंवा प्रशिक्षणापासून दूर असल्याचा दावा करत खर्गेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

Devendra Fadnavis on women reservation

‘महिला आरक्षण 2034 पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न’; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

—

महिला आरक्षण 2034 पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला.

Mahayuti coordination meeting with CM Fadnavis

फडणवीसांची नेत्यांना सक्त ताकीद; ‘एकमेकांवर सार्वजनिक टीका नको’

—

मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीतील नेत्यांना समन्वय राखण्याचे आणि सार्वजनिक टीका टाळण्याचे निर्देश दिले.

Harshwardhan Sapkal on SIR voter list

‘मतचोरीनंतर आता मतदार याद्याही चोरत आहेत’; हर्षवर्धन सपकाळांचा भाजपावर आरोप

—

SIR च्या कामावरून हर्षवर्धन सपकाळांनी भाजपावर मतदार याद्यांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

Maharashtra Weather Vidarbha rain yellow alert

पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांना 72 तासांचा Yellow Alert; नागपूरसह पावसाचा जोर वाढणार

—

नागपूरसह पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना पुढील 72 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nitin Gadkari gives retirement hint

‘आता मी जास्त काम करू शकत नाही’; गडकरींच्या वक्तव्याने निवृत्तीच्या चर्चेला उधाण

—

‘आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे,’ या नितीन गडकरींच्या वक्तव्याने त्यांच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आलं आहे.

Maharashtra Cabinet Decisions | CM Devendra Fadnavis

लता मंगेशकर विद्यापीठाला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

—

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लता मंगेशकर विद्यापीठासह दोन विद्यापीठांना मंजुरी आणि क्रीडा, महसूल व न्यायव्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Raju Shetti on sugar price hike

‘देशात साखर घोटाळा’; वाढत्या दरांवर राजू शेट्टींचा गंभीर आरोप

—

वाढत्या साखरेच्या दरांवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारवर गंभीर आरोप करत गोडाऊन तपासणीची मागणी केली.

Chandrashekhar Bawankule on Amravati hospital fire

3 नवजातांचा मृत्यू; ‘दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा’, बावनकुळेंचा इशारा

—

अमरावती NICU आगीत तीन नवजातांचा मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री बावनकुळेंनी चौकशीचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला.