Author Profile
Amit Thackeray attacks Amit Satam

‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय’; अमित ठाकरेंची जहरी टीका

अमित ठाकरे यांनी अमित साटम यांच्या राज ठाकरेवरील टीकेला जहरी शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

Supriya Sule Vijay Wadettiwar controversy

सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने नवा वाद

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत असून, वडेट्टीवार यांच्या दाव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Kangana Ranaut attacks Ramdev Baba

‘माझी वेगळी जवानी तुम्ही पाहिली तरी कधी?’ रामदेव बाबांवर कंगना संतापली

कंगना राणौतने रामदेव बाबांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत त्यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला.

Narhari Zirwal speaks to tribal students

‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’; आदिवासी विद्यार्थ्यांना नरहरी झिरवळांचा अजब सल्ला

नरहरी झिरवाळ यांनी पुण्यात आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ असा सल्ला दिला.

BJP central leadership Maharashtra meeting

‘मित्रपक्षांना सोबत ठेवा, भेदभाव नको’; भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे महाराष्ट्राला निर्देश

भाजप केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना मित्रपक्षांना सोबत ठेवण्याचे आणि निधीवाटपात भेदभाव टाळण्याचे निर्देश दिले.

Jayant Patil on political loyalty

‘परिस्थितीनुसार बदलत गेलं तर माणसाची व्हॅल्यू कमी होते’ : जयंत पाटील

जयंत पाटील यांनी निष्ठा महत्वाची असल्याचे सांगत राजकीय चर्चांना पुन्हा हवा दिली आहे

Thackeray Gat faction corporators join Shinde Sena

धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; 4 नगरसेवक शिंदे गटात दाखल

धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, चार नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Nepal flood devastation and rescue operation

नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका

नेपाळमध्ये भीषण महापुराने मोठी जीवितहानी झाली असून 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता असून भारतातील बिहारलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Manoj Jarange on Mumbai protest | Maratha Reservation

‘प्रश्न सोडवा, नाहीतर सत्तेत बसू नका’; मनोज जरांगेंचा सरकारवर घणाघात

मनोज जरांगे 29 ऑगस्टला उपोषण करणार असून मुंबई आंदोलनावरून सरकारला थेट इशारा दिला आहे.

Rohit Pawar on MPSC paper leak

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीप्रकरणी रोहित पवार आक्रमक झाले असून अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासह न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.