
अहिरांच्या एक्झिटनंतर ठाकरेंनी बदलली रणनीती; पुण्यासाठी नवा शिलेदार
उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सचिन पडवळ यांच्याकडे सोपवली आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्रासाठी समितीला मुदतवाढ
मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी सरकारने कुणबी, मराठा-कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या तालुकास्तरीय समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिली.
‘शिंदे गट म्हणजे कोब्रा गँग’; महापौरपदाच्या फॉर्म्युल्यावर संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Mayor पदावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर गंभीर आरोप करत महापौरपदाच्या व्यवहाराबाबत खळबळजनक दावा केला.
जरांगेंचा इशारा खरा ठरला? पुरावे असूनही ‘कुणबी’ रद्द; विद्यार्थिनीचे शिक्षण संकटात
Maratha-Kunbi Certificate वादामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शिष्यवृत्ती धोक्यात आली असून कुटुंबाने गंभीर इशारा दिला आहे.
‘आरक्षण हटाव’ व्हिडिओप्रकरणी कराळे मास्तरांना अटक; वर्ध्यात खळबळ
‘आरक्षण हटाव’ व्हिडिओप्रकरणी नितेश कराळे उर्फ कराळे मास्तरांना वर्धा पोलिसांनी अटक केली.
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा; मराठी शिकण्यासाठी फडणवीसांकडून 1 वर्षाची मुदतवाढ
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
‘मी भाजपची कठपुतळी नाही’; कंगना राणौतचं पक्षाला धक्का देणारं मोठं विधान
कंगना राणौतने ‘मी भाजपची कठपुतळी नाही’ म्हणत पक्ष, तिकीट आणि राजकीय भवितव्यावर मोठं विधान केलं.
‘सुळेंचं माहिती नाही, रोहित पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे’; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा
लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबीयांसह अनेक नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला असून रोहित पवार यांचेही नाव घेतलं.














