Author Profile
Manoj Jarange Maratha reservation protest

मनोज जरांगेंचा इशारा अन् सरकारची शिष्टाई; अंतरवाली सराटीत आज मोठी चर्चा

—

29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.

Asim Sarode on Shiv sena Uddhav Thackeray

‘उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते’; असीम सरोदे यांचे मोठे विधान

—

असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा करत मोठे विधान केले आहे.

Nitesh Rane on Ganeshotsav

‘अंडी फेकत असाल तर ईद येतेय लक्षात ठेवा’; गणेश मिरवणुकीवरून नितेश राणेंचा इशारा

—

माझगाव मोरया गणपती मिरवणुकीवर अंडी-दगडफेकीच्या आरोपानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ‘ईद येतेय’ असा इशारा दिला.

Sanjay Raut challenges PM Modi tea seller claim

‘मोदींनी चहा विकला याचा पुरावा आणा, राजकारण सोडतो’; संजय राऊतांचं थेट आव्हान

—

मोदींच्या चहा विकण्याच्या दाव्यावर संजय राऊत यांनी सवाल उपस्थित करत फडणवीसांवर निशाणा साधला.

Fadnavis Shinde Sunetra Pawar meeting

फडणवीस-शिंदे-सुनेत्रा पवार एकत्र; महायुतीत ‘डिनर डिप्लोमसी’

—

मंत्रिमंडळ बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांची महायुतीतील समन्वयावर चर्चा होणार आहे.

Amravati hospital NICU fire kills three newborns

Amravati Hospital Fire: NICUला भीषण आग; 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

—

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU ला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला.

Ramesh Chennithala on Rahul Gandhi

राहुल गांधींना विरोधकांचा संयुक्त नेता करा; 2029 मध्ये भाजपला हरवता येईल, रमेश चेन्निथला यांचा दावा

—

रमेश चेन्निथला यांनी 2029 लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी राहुल गांधींना संयुक्त नेता करण्याचा सल्ला दिला.

Prakash Ambedkar on Shivsena symbol case

शिवसेना चिन्ह गोठवलं तर आमदार-खासदार भाजपकडे जातील? प्रकाश आंबेडकरांचा इशारा

—

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भाजपला फायदा होईल आणि आमदार-खासदार फुटू शकतात, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Deepak Kesarkar on Narayan Rane

“राणेंचं नाव सुचवलं म्हणून मंत्रिपद जाणार!” दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा

—

दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे नाव लोकसभेसाठी सुचवल्यानंतर धमक्या आल्याचा मोठा गौप्यस्फोट केला.

Suresh Oberoi on politics and BJP

सुरेश ओबेरॉयंचा मोठा खुलासा; “राजकारणात फक्त पैसे कमवण्यात रस, मन रमत नव्हतं”

—

सुरेश ओबेरॉय यांनी 2004 मधील भाजप प्रवेश, राजकारणापासून दुरावा आणि मोदी-शाह-योगींबद्दलचं मत स्पष्ट केलं.