प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि 'इंडिया' आघाडीचे नेते देशाची बदनामी करत असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सत्ता मिळत नसल्याने सत्तेवर बसलेल्या नेत्यांना बदनाम करण्याचे धोरण सध्या विरोधकांकडून राबवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देशासह परदेशातही राहुल गांधी भारताची बदनामी करत असल्याचा आरोप करत, त्यांनी देशात अराजकता पसरवण्याचे काम करू नये, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ही लढाई केवळ खुर्चीसाठी नाही’, सांगली जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज सुप्रीम कोर्टात वैध ठरल्यानंतर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया
- सत्तापालट घडवून देशात अराजकता माजवण्याचा विरोधकांचा डाव; राजनाथ सिंहांचा घणाघात
- गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ठरला वैध
Quick Answers
राहुल गांधी आणि 'इंडिया' आघाडीचे नेते देशासह परदेशातही भारताची बदनामी करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
सत्ता मिळत नसल्यामुळे सत्तेवर बसलेल्या नेत्यांना बदनाम करण्याचे धोरण सध्या विरोधकांकडून राबवले जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी देशात अराजकता पसरवण्याचे काम करू नये, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







