Share

“मविआ खड्ड्यात गेली!” उद्धव ठाकरे गटाचे बंड; राहुल गांधींना काळं फासण्याचा इशारा!

Uddhav Thackeray Sena warns Rahul Gandhi over Savarkar remarks; calls MVA alliance ‘dead’.

Published On: 

Uddhav Thackeray's Shiv Sena leader Bala Darade warns Rahul Gandhi of blackening his face if he visits Nashik over his Savarkar remarks, saying MVA is finished.

🕒 1 min read

नाशिक-  राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकर यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नाशिकचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी थेट इशारा दिला की, “राहुल गांधी नाशिकमध्ये आले, तर त्यांना तोंड काळं करून दाखवू!”

दराडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही सावरकरांची भूमी नाशिकचे रहिवासी असून, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही राहुल गांधींना यापूर्वी चांगलंच सुनावलं आहे.”

Uddhav Thackeray’s Shiv Sena Warns Rahul Gandhi 

दराडे यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडीवरही निशाणा साधत म्हटले, “महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, आमच्यासाठी सावरकर आणि हिंदुत्व हाच सर्वोच्च मुद्दा आहे.”

या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत नाराजीचे संकेत मिळत असून, महाविकास आघाडीत फूट पडण्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे. विशेषतः सावरकर प्रकरणामुळे युतीतील तणाव अधिक वाढू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही