Share

“मी आतापर्यंत गप्प होतो पण आता…”; दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर Suresh Dhas नेमकं काय म्हणाले?

Suresh Dhas reaction on the Deenanath Mangeshkar Hospital case

Published On: 

Suresh Dhas reaction on the Deenanath Mangeshkar Hospital case

🕒 1 min read

Suresh Dhas | दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा दुर्दैवी अंत झाला. प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे यांच्या कुटुंबाकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न भरल्यानं या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णालयावर करण्यात येत आहे.

या घटनेनंतर राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात असून माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असल्याचं बोललं जातंय. यावर आता  भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही दुर्दैवी घटना असल्याचं सुरेश धस म्हणालेत.

Suresh Dhas Reaction On Deenanath Mangeshkar Hospital case

“आजपर्यंत आम्ही गप्प होतो, परंतु आमच्या आमदारांच्या  पीएसोबत अशा प्रकारची घटना घडल्यानंतर आता कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी समिती नेमली आहे, ती योग्य कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही