Baramati Result : अजित पवारांचा मोठा विजय; पुतण्या युगेंद्र पवारांचा मोठ्या मतांनी पराभव

Baramati Result Ajit Pawar । बारामती मतदारसंघात अजित पवार यांनी मोठा विजय मिळवला आहे. शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचा वचपा काढला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यामुळे अजित … Read more

Published On: 

Baramati Ajit Pawar Win Maharashtra Assembly Election Results 2024

Baramati Result Ajit Pawar । बारामती मतदारसंघात अजित पवार यांनी मोठा विजय मिळवला आहे. शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचा वचपा काढला आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यामुळे अजित पवारांना मोठा फटका बसला होता.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी बारामतीत नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती. शरद पवारांनी आपली ताकद युगेंद्र पवार यांच्या बाजूने लावली होती. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील पूर्ण ताकद लावली होती. अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवार यांचा विजय झाला आहे.

Baramati Ajit Pawar Win Maharashtra Assembly Election Results 2024

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही