Share

महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने छत्रपती संभाजीनगरात तणाव; शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Dispute in Chhatrapati Sambhajinagar in front of city chowk police station against mahant ramgiri maharaj

Published On: 

Dispute in Chhatrapati Sambhajinagar in front of city chowk police station against mahant ramgiri maharaj

छत्रपती संभाजीनगर ।  महंत रामगिरी महाराज ( mahant ramgiri maharaj ) यांनी प्रवचनात वादग्रस्त व्यक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वक्तव्याने छत्रपती संभाजी संभाजीनगरात तणाव निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सीटी चौक पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला आहे.  ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांकडून परिस्थितीत नियंत्रणात येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Dispute in Chhatrapati Sambhajinagar against Mahant Ramgiri Maharaj

सिटी चौक पोलिस ठाण्यापुढे हजारोंचा जमाव एकत्र आला आहे. महंत रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही