Share

Job Vacancies | जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! पाहा जाहिरात

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली केली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. जवाहरलाल … Read more

Published On: 

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली केली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) कार्यकारी (व्यवसाय अधिकारी) पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.jnarddc.gov.in/default.aspx

जाहिरात पाहा (View Ad)

https://www.jnarddc.gov.in/en/opputunities/career.aspx

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.jnarddc.gov.in/en/opputunities/career.aspx

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही