Share

Job Alert | संत गाडगेबाबा विद्यापीठात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min readJob Alert | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Alert) सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Alert) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Alert) इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

बापुमिया सिराजोदिन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा रोड, पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा, पिनकोड- 443403

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1AdCUWl456JmboVIInVj3jSgiYdHi2OrT/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.sgbau.ac.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!