Share

Hindusthan Aeronautics | हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Hindusthan Aeronautics | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू … Read more

Published On: 

Hindusthan Aeronautics | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स (Hindusthan Aeronautics) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/ वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Hindusthan Aeronautics) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Hindusthan Aeronautics) इच्छुक उमेदवारांना दिनांक 3 मे 2023 पर्यंत ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

recruitment.koraput@hal-india.co.in.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1HOFVJ9yya20nEpRVwnqSSZmffzYf2uKB/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://hal-india.co.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही