Share

Virat Kohli च्या नेतृत्वाखाली RCB होणार चॅम्पियन? समोर आली महत्त्वाची अपडेट

A big update has come out about RCB’s star player Virat Kohli. Fans are eager to know who will be the next captain of RCB for IPL 2025.

by MHD

Published On: 

Virat Kohli RCB - Suresh Raina

🕒 1 min read

Virat Kohli । अवघ्या काही महिन्यांवर IPL येऊन ठेपली आहे. (IPL 2025) संघ आतापासूनच तयारीला लागले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) गतवर्षी विजेतेपद जिंकले होते. पण अशातच आता आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

आयपीएल 2025 साठी चाहते आरसीबीचा (RCB) पुढचा कर्णधार कोण असतील हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. कोहलीबद्दल बरीच अटकळ होती. पण आता संघाचे कोच अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे सांगितले की, ” कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. आपल्याला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल, आम्ही एका नवीन हंगामात पाऊल टाकत आहोत, तीन वर्षांचा प्रवास सुरू होणार आहे मला खात्री आहे की आपल्यासाठी अपेक्षा चांगल्या असतील.”

RCB captain 2025

पुढे ते म्हणाले की, ‘आपण मला पाहिजे तितक्या वेळा विचारू शकता, पण आतापर्यंत कर्णधारावर चर्चा झाली नाही. त्यामुळे विराट कोहलीला कर्णधारपद दिले जाऊ शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. 2021 च्या हंगामानंतर विराट कोहलने आरसीबीचा कर्णधार सोडले आहे. 2016 मध्ये कोहलने संघाला आपल्या कर्णधारपदाखाली अंतिम फेरीत नेले होते. पण त्यांनंतर अपेक्षित कामगिरी न आल्याने अखेर त्याने पदाचा राजीनामा दिला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!