Share

UPSC Recruitment | UPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग भरती प्रक्रिया राबवत आहे. यूपीएससीमार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. केंद्रीय लोकसेवा आयोग … Read more

Published On: 

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग भरती प्रक्रिया राबवत आहे. यूपीएससीमार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियामध्ये (UPSC Recruitment) एकूण 74 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये फोरमॅन, उपसंचालक, सहायक नियंत्रक आणि कामगार अधिकारी पदांचा समावेश आहे.

यूपीएससीच्या या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

केंद्र सरकारच्या या भरती भरती मोहिमेमध्ये (UPSC Recruitment) इच्छुक उमेदवार दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://upsc.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/16LKc2pOF8_u-ACXx5uyXGtu_x8fSFNF8/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही