Job Opportunity | BSF मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सुरक्षा दलामध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

BSF मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या रिक्त जागा (Constable Vacancies in BSF)

सीमा सुरक्षा दल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकूण 1284 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

बीएसएफच्या या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात किंवा अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. सीमा सुरक्षा दल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://bsf.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/16IM07_dVsph1BZ_LVLwOYh4Qk9ifdUAT/view

महत्वाच्या बातम्या