Share

वाल्मिक कराड नाही तर ‘हा’ आहे Santosh Deshmukh यांच्या हत्येमागचा मास्टरमाइंड? CID ने केला खळबळजनक खुलासा

Walmik Karad has been accused of being the main mastermind in the Santosh Deshmukh murder case since the beginning. But now CID has made a sensational revelation during the investigation.

by MHD

Published On: 

Sudarshan Ghule gang leader in Santosh Deshmukh case

🕒 1 min read

Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरातून आंदोलन केले जात आहे. याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. (Santosh Deshmukh murder case update)

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सुरुवातीपासून केला जात आहे. त्याच्यावर मकोका कायद्याअंर्तगत कारवाई करावी, या मागणीसाठी अनेक आंदोलने केली गेली. पण आता तपासादरम्यान CID ने खळबळजनक खुलासा केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID ने आता वाल्मिक कराड नाही तर सुदर्शन घुले याला गँगचा मुख्य सूत्रधार दाखवलं आहे. तसेच कराडला या गँगचा सदस्य दाखवलं आहे. CID च्या खुलास्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर आता देशमुख कुटुंब काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Sudarshan Ghule is Gang leader

दरम्यान, या हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच वाल्मिक कराड आणि अटक केलेल्या इतर आरोपींकडून देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!