Cricket

Team India Captain: सूर्यकुमार यादवचा पत्ता कट? (Suryakumar Yadav)

सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी धोक्यात; BCCI कडून मोठा झटका? ‘हा’ स्टार खेळाडू होणार नवा बॉस!

—

खराब फॉर्म आणि मनगटाच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवकडून टी-२० कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर टीम इंडियाचा नवा कॅप्टन बनू शकतो.

Salil Ankola Health: सचिनचा साथीदार आजारी!

सचिन तेंडुलकरचा ‘तो’ साथीदार आजाराने त्रस्त; CID फेम अभिनेत्याची अवस्था पाहून चाहतेही हळहळले!

—

सचिन तेंडुलकरसोबत डेब्यू करणारा माजी क्रिकेटपटू आणि 'सीआयडी' फेम सलिल अंकोला सध्या डिप्रेशनचा सामना करत आहेत. पुण्यातील एका आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

IPL 2026 Ishan Kishan: पंजाबची उडवली खिल्ली!

इशान किशनचा पलटवार आणि पंजाबची बेइज्जती; ‘त्या’ ५ शब्दांच्या पोस्टने उडवली मोठी खिल्ली!

—

पंजाब किंग्सच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत इशान किशनने अर्धशतक झळकावले. सामन्यानंतर इन्स्टाग्रामवर "Catch me if you can" लिहीत पंजाब संघाची खिल्ली उडवली.

KL Rahul 152 Runs: राहुलचा पंजाबविरुद्ध रेकॉर्डब्रेक धमाका!

केएल राहुलचा पंजाबविरुद्ध रेकॉर्डब्रेक धमाका; ‘त्या’ एका खेळीने विराट अन् अभिषेकचे रेकॉर्ड्सही मोडीत!

—

आयपीएलच्या ३५ व्या सामन्यात केएल राहुलने नाबाद १५२ धावांची खेळी करत पंजाब किंग्सला धुळीस मिळवले. या ऐतिहासिक कामगिरीने अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले आहेत.

Sai Sudharsan Century: साईने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड!

साईचं ‘सुदर्शन चक्र’ अन् आरसीबीचा धुव्वा; युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड एका झटक्यात उद्ध्वस्त!

—

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातच्या साई सुदर्शनने आरसीबीविरुद्ध वादळी शतक झळकावले. त्याने ख्रिस गेलचा सर्वात जलद दोन हजार धावांचा रेकॉर्डही मोडला आहे.

Harbhajan Singh Joins BJP: भज्जीची मोठी राजकीय गुगली!

हरभजन सिंगची राजकीय ‘गुगली’; ‘आप’ला रामराम ठोकत उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल!

—

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने 'आम आदमी पार्टी'चा राजीनामा दिला आहे. तो लवकरच काही खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी मोठी खळबळ उडाली आहे.

Sanju Samson Century: संजूच्या शतकावर शशी थरुरांची कविता!

संजू सॅमसनचा वानखेडेवर झंझावात; ‘त्या’ खेळीवर चक्क शशी थरुरांनी रचली कविता

—

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनने ठोकलेल्या शानदार शतकावर शशी थरूर भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी संजूसाठी खास कविता लिहीत तोंडभरून कौतुक केलंय.

MS Dhoni CSK: वानखेडेवर चाहत्यांचा मोठा हिरमोड!

वानखेडेवर धोनीच्या चाहत्यांचा हिरमोड; ऋतुराजनेच केला ‘तो’ सर्वात मोठा खुलासा!

—

वानखेडेवर होणाऱ्या मुंबई विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात एमएस धोनी खेळणार नाही. दुखापतीमुळे तो बाहेर असल्याची माहिती कर्णधार ऋतुराजने दिली.

Rohit Sharma: 13 वर्षांनंतर दिग्गज खेळाडूने मागितली माफी

‘मला माफ कर’; कृष्णमाचारी श्रीकांत यांनी रोहित शर्माची माफी मागितली

—

२०११ च्या वर्ल्ड कप संघातून वगळल्याबद्दल माजी निवड समिती अध्यक्ष के. श्रीकांत यांनी नुकतीच रोहित शर्माची माफी मागत खंत व्यक्त केली आहे.

Rohit Sharma Speech: टीम इंडियाच्या यशाचं कारण काय? रोहितने सांगितलं

भारतीय संघाच्या यशाचं कारण काय? रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर, म्हणाला…..

—

रोहित शर्माने मुंबईतील एका कार्यक्रमात भारतीय संघाच्या यशाचे श्रेय खेळाडूंच्या 'कठोर मेहनतीला' दिले आहे. तसेच गल्ली क्रिकेटमध्ये काच फुटल्याचा किस्सा सांगत त्याने सर्वांची मने जिंकली.