SBI Bank Job | मध्ये नोकरीची संधी! 5447 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

SBI Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय युवक-युवतींना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. होय! एसबीआयमार्फत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे.

या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या भरती ( Bank Job ) प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत तब्बल 5447 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती  ( Bank Job ) प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खालील लिंकला भेट देऊन तुम्ही ही जाहिरात बघू शकतात.

जाहिरात पाहा ( View ad )

https://drive.google.com/file/d/1xdM0NGeCCi7pX30tI5wKyoIc1PWBfE2w/view

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती  ( Bank Job )  प्रक्रियेमध्ये मंडल आधारित अधिकारी पदाच्या 5447 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या  ( Bank Job ) पदांसाठी पात्र आणि इच्छुक तरुण-तरुणींना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा ( Apply online )

https://ibpsonline.ibps.in/sbicbosep23/

अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Last date to apply )

बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये  ( Bank Job ) पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार 12 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना भरती  ( Bank Job ) प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असते. यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, नोकरीचे ठिकाण, परीक्षा फी, परीक्षेची तारीख इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ ( Official website )

https://sbi.co.in/

महत्वाच्या बातम्या

Sanjay Raut | एकत्र बसून मार्ग काढा, एकमेकांना आव्हान देत बसू नका; संजय राऊतांनी भुजबळ-जरांगेंना झाप-झाप झापलं

Maratha Reservation | वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फोडू शकतो; स्वराज्य संघटनेचा इशारा

Manoj Jarange | ओबीसी नेते जाणून-बुजून वातावरण दूषित करताय; जरांगेंचा भुजबळांना टोला

Hardik Pandya | रोहित शर्माची सुट्टी? मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार हार्दिक पांड्या

Uddhav Thackeray | महाराष्ट्रात भाजप म्हणजे भारतीय जुगार पार्टी; ठाकरे गटाचा हल्लाबोल