Share

मोठी बातमी! संतोष देखमुख यांचे कुटुंबीय घेणार Devendra Fadnavis यांची भेट, करणार मोठी मागणी?

Day by day this matter is getting worse. Today Santosh Deshmukh’s family will meet Chief Minister Devendra Fadnavis in the evening. During this meeting, what does the Deshmukh family discuss with the Chief Minister? Everyone is paying attention to this.

by MHD

Published On: 

मोठी बातमी! संतोष देखमुख यांचे कुटुंबीय घेणार Devendra Fadnavis यांची भेट, करणार मोठी मागणी?

Devendra Fadnavis । बीड जिल्ह्याच्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृण हत्या केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

दिवसेंदिवस हे प्रकरण (Santosh Deshmukh murder case) चिघळत चालले आहे. अशातच आज संतोष देशमुख यांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत देशमुख कुटुंबीय काय चर्चा करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Santosh Deshmukh family meets Devendra Fadnavis

केज न्यायालयात आरोपींना हजर केले असता न्यायाधीश एस.व्ही. पावसकर यांनी विष्णू चाटे याच्या पोलिस कोठडीमध्ये 10 जानेवारीपर्यंत, तर इतर तीन आरोपींच्या कोठडीमध्ये 18 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात आणखी तपास गरजेचा आहे, असे सांगत तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे वाढीव कोठडीची मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही