सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, संजय राऊतांनी मागितली जाहीर माफी

सर्वोच्च न्यायालयाबद्दल केलेल्या विधानावर कोर्टाने स्पष्टीकरण मागितल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली असून, आपण दहा वेळा माफी मागायला तयार असल्याचे म्हटले आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेत कोर्टाने स्पष्टीकरण मागितल्यानंतर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर सपशेल माफी मागितली आहे.

आपण आपल्या आयुष्यात कधीही न्यायालयाचा अवमान केलेला नाही, असे सांगत राऊत यांनी आपली बाजू मांडली. आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी पाहिल्यावर मन अस्वस्थ होते आणि चीड येते. केवळ मलाच नव्हे, तर देशातील लाखो लोकांच्या मनात ही चीड असल्याचे ते म्हणाले.

याच रागाच्या भरात एखादा शब्द इकडे-तिकडे गेला असेल, मात्र न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला कधीच हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, रागातून असा एखादा शब्द तोंडून गेला असेल तर आपण सर्वोच्च न्यायालयाची एकदा नाही, तर दहा वेळा माफी मागतो, अशी स्पष्ट कबुली संजय राऊत यांनी दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेत कोर्टाने स्पष्टीकरण मागितल्यानंतर संजय राऊत यांनी माफी मागितली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही