Share

Rohit Sharma ला पुन्हा धक्का! IPL पूर्वीच संघाने घेतला मोठा निर्णय

A big update is coming out regarding the Mumbai Indians squad. The veteran cricketer of Mumbai Indians Rohit Sharma is seen to be performing disappointingly this year.

by MHD

Published On: 

Rohit Sharma ला पुन्हा धक्का! IPL 2025 पूर्वीच संघाने घेतला मोठा निर्णय

🕒 1 min read

Rohit Sharma । सर्व क्रिकेटप्रेमी बऱ्याच दिवसांपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL ची खूप आतुरता पाहत आहेत. गतवर्षीचे विजेतेपद केकेआरला (KKR) पटकावण्यात यश आले होते. अशातच आता यंदाचे विजेतेपद कोणता संघ जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा यंदा निराशजनक कामगिरी करताना दिसत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या मालिका पराभवानंतर तो पुढील जबाबदाऱ्या पेलू शकतो का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

Rohit Sharma IPL 2025 Update

MI व्यवस्थापनाने संघाच्या प्रमुख खेळाडूंना कठोर निर्देश जारी केले आहेत. क्रिकेटर जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या या प्रमुख खेळाडूंसह रोहितला फ्रेंचायझीची प्रतिष्ठित प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन केले आहे.

IPL 2025 संघ आणि कर्णधार | IPL 2025 Schedule

IPL वेळापत्रक 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या संघांची आणि कर्णधारांची यादी खाली दिली आहे.

SR क्रआयपीएल संघआयपीएल संघाचा कर्णधार
1चेन्नई सुपर किंग्स (CSK)आर गायकवाड
2मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्या (बदलू शकतो)
3राजस्थान रॉयल्ससंजू सॅमसन
4कोलकाता नाईट्स रायडर्स
5पंजाब किंग्ज
6सनरायझर्स हैदराबादपॅट कमिन्स
7दिल्ली कॅपिटल्ससिकंदर रजा
8रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
9लखनौ सुपर जायंट्सकेएल राहुल
10गुजरात टायटन्सशुभमन गिल (बदलू शकतो)

आयपीएल 2025 ची ठिकाणे | IPL 2025 Venues | Tata IPL 2025 Teams Home Ground 

शहरस्टेडियमहोम टीम
मुंबईवानखेडे स्टेडियममुंबई इंडियन्स (MI)
चेन्नईएमए चिदंबरम स्टेडियमचेन्नई सुपर किंग्स (CSK)
कोलकाताईडन गार्डन्सकोलकाता नाइट रायडर्स (KKR)
दिल्लीअरुण जेटली स्टेडियमदिल्ली कॅपिटल्स (DC)
बेंगळुरूएम. चिन्नास्वामी स्टेडियमरॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)
हैदराबादराजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमसनरायझर्स हैदराबाद (SRH)
अहमदाबादनरेंद्र मोदी स्टेडियमगुजरात टायटन्स
जयपूरसवाई मानसिंग स्टेडियमराजस्थान रॉयल्स (RR)
मोहालीपीसीए स्टेडियमपंजाब किंग्स (PBKS)
लखनौएकना क्रिकेट स्टेडियमलखनौ सुपर जायंट्स (LSG)

आयपीएल संघ मालक 2025 । Tata IPL Teams Owners 2025

संघाचे नावआयपीएल संघ मालक 2024
गुजरात टायटन्सस्टीव्ह कोल्टेस, डोनाल्ड मॅकेन्झी, रॉली व्हॅन रॅपर्ड
चेन्नई सुपर किंग्जएन. श्रीनिवासन
मुंबई इंडियन्समुकेश अंबानी
पंजाब किंग्जपंजाब प्रीती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पॉल
सनरायझर्स हैदराबादकलानिधी मारन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरआनंद कृपालू
दिल्ली कॅपिटल्सपार्थ जिंदाल
राजस्थान रॉयल्सअमिषा हथिरामानी, मनोज बडाले, लचलान मर्डोक, रायन टकल्सेविक
लखनौ सुपर जायंट्सडॉ संजीव गोयंका
कोलकाता नाईट रायडर्सशाहरुख खान आणि जुही चावला

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही