Rohit Sharma । रोहित शर्मा कर्णधार, हार्दिक पंड्याला घरचा रस्ता! T20I मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ

Rohit Sharma Captain, Hardik Pandya & Suryakumar OUT

Rohit Sharma । दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चालू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिके नंतर भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या T20I मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya ) दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नाही आहे.

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) 14 डिसेंबर रोजी झालेल्या दुखापतीमुळे T20I मालिका खेळणार नाही आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya ) घोट्याच्या दुखापतीमुळे 19 ऑक्टोबर 2023 पासून भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. या T20I मालिकेला ही तो खेळणार नाही आहे.

सलामीवीर रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad ) बोटाच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेला रुतुराज पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rohit Sharma Captain, Hardik Pandya & Suryakumar OUT

या तिघांच्या अनुपस्थितीत, रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करू शकतो. विराट कोहली ( Virat Kohli ) आणि जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) देखील T20I विश्वचषकापूर्वी भारताच्या शेवटच्या T20I मालिकेसाठी पुनरागमन करतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

India vs Afghanistan T20I 2024 Schedule ( IND Vs AFG T20I )

IND VS AFG पहिला T20I सामना 

गुरुवार, 11 जानेवारी 2024 (20 ovs)

वेळ – संद्याकाळी ७ वाजता

ठिकाण – पंजाब क्रिकेट असोसिएशन बिंद्रा स्टेडियम, मोहाली

IND VS AFG दुसरा T20I सामना 

रविवार , 14 जानेवारी 2024 (20 Ovs)

वेळ – संद्याकाळी ७ वाजता

ठिकाण – होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर

IND VS AFG तिसरा T20I सामना 

बुधवार, 17 जानेवारी  2024 (20 Ovs)

वेळ – संद्याकाळी ७ वाजता

ठिकाण – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

India vs Afghanistan T20I Match Timings & Live Streaming Details

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिका 11 जानेवारी 2024 पासून सुरू होईल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 सामने JioCinema वर तुम्ही लाईव्ह ( Live ) पाहू शकाल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.